Posts

Showing posts from January, 2020

प्रामाणिक पणा हा रक्तात असावा लागतो.

Image
आज मी तब्बल 3 महिन्या मधून रूममध्ये माझे पुस्तकाच कपात आवरत होतो .त्यामध्ये मध्ये सुधा मुर्ती याचं एक पुस्तक हाती लागले . जे मी गेल्या वर्षी मे महिन्यात वाचले असावे बहुतेक .त्याच नाव वाइज एंड अदरवाइज असे आहे .त्यामध्ये एक गोष्ट आहे .तसेच गोष्ट माझ्या आयुष्यातील आत्ता पर्यंत प्रवासात घडली .तुम्ही म्हणाल जी गोष्ट २०१५ साली झाली .तू पुस्तक वाचले २०१९ मध्ये ..लेखन करतोय २०२० मध्ये ..जरा सविस्तर पणे सांगतो ..त्याच काय झालं . .मी गेल्या डिसेंबर महिन्यात एका प्रदेश दौरा केला होता आणि येताना  मी एक विलायची देशाची मद्य आणले होते माझ्या काही विशेष जिगरबाज मित्रान साठी  (मी घेत नाही बरं का).मग त्या निमित्ताने गेल्या रविवारी अभाड्या (अभय जाधव ) च्या रूम वर पार्टी केली .गोष्ट आत्ता सुरू होते .तर सचिन बडागे हा पण आला होता .    मी आणि सच्या २०१० पासून चे मित्र ..आमच्या मैत्री वर नंतर सविस्तर पणे लिहणार आहे ..पण साधारणपणे २०१२ आमचे कॉलेज संपले .आणि सच्या गावी गेला त्याचा गाव धुळे आहे ..त्याला वाटले की तो धुळे मध्ये जॉब करून शटल होईल पण ते काय झालं नाही .मग तो परत आला २०१४ .    तो पर्यंत मी जॉब ल